PIL Scheme: आत्मनिर्भर भारत अंतर्गत पीएलआय योजनेद्वारा आता पर्यंत 3 लाखापेक्षा अधिक रोजगार - वाणिज्य मंत्रालयाची माहिती

आत्मनिर्भर भारत अंतर्गत पीएलआय योजनेद्वारा आता पर्यंत 3 लाखापेक्षा अधिक रोजगार मिळाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.

PIL | Twitter

आत्मनिर्भर भारत अंतर्गत पीएलआय योजनेद्वारा आता पर्यंत 3 लाखापेक्षा अधिक रोजगार मिळाल्याची माहिती  वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान ही योजना 2021-22 मध्ये सुरू करण्यात  आली होती. 5 वर्षांसाठी पीएलआय योजना राबवली जाणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement