New Deadline to link Voter ID-Aadhaar: मतदार ओळखपत्र-आधार एकमेकांना संलग्न करण्यासाठी मुदतवाढ, जाणून घ्या नवी तारीख

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याच्या अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे. या आधी ही मुदत 1 एप्रील 2023 रोजी संपत होती. मात्र आता त्यात बल करुन ही मुदत 31 मार्च 2014 पर्यंत वाढविण्या आली आहे.

Aadhaar | (Photo credit: archived, edited, representative image)

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याच्या अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे. या आधी ही मुदत 1 एप्रील 2023 रोजी संपत होती. मात्र आता त्यात बल करुन ही मुदत 31 मार्च 2014 पर्यंत वाढविण्या आली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now