IPL Auction 2025 Live

Moratorium प्रकरणात बँक ठेवीदारांना 90 दिवसांत मिळणार त्यांच्या पैशाचा पाच लाखांचा विमा; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

कोणत्याही वेळी आरबीआयकडून बँक ठेवीदारांवर मोरेटोरियम लागू झाला, तर बँकांमधून पैसे काढण्यावरील बंदीमुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागतो

Anurag Thakur in Lok Sabha. (Photo Credit: Video Grab)

कोणत्याही वेळी आरबीआयकडून बँक ठेवीदारांवर मोरेटोरियम लागू झाला, तर बँकांमधून पैसे काढण्यावरील बंदीमुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत कॅबिनेटमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे मोरेटोरियमच्या प्रकरणात, बँक ठेवीदारांना 90 दिवसांत त्यांच्या पैशाचा पाच लाखांचा विमा मिळू शकेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)