Aadhaar Update: तुमचं आधार कार्ड अपडेट करून 10 वर्षांहून अधिक काळावधी झाला आहे का? आधार पुन्हा अपडेट करण्यासाठी लागेल 'इतकं' शुल्क
जर तुमचा आधार दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी जनरेट झाला असेल आणि अपडेट केला नसेल, तर तुम्हाला तुमची 'ओळखीचा पुरावा' आणि 'पत्त्याचा पुरावा' दस्तऐवज अपलोड करून त्याची पुन्हा पडताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे.
Aadhaar Update: जर तुमचा आधार दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी जनरेट झाला असेल आणि अपडेट केला नसेल, तर तुम्हाला तुमची 'ओळखीचा पुरावा' आणि 'पत्त्याचा पुरावा' दस्तऐवज अपलोड करून त्याची पुन्हा पडताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. ऑनलाइनसाठी 25 रुपये आणि ऑफलाइनसाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement