Assembly Election Results 2022 Live Streaming: उत्तर प्रदेश, गोवा सह 5 राज्य विधानसभा निवडणूकांचे निकालाचे Zee TV वर थेट प्रक्षेपण इथे पहा
Assembly Election Results 2022 Live Streaming: भारतीय निवडणूक आयोग (ECI) आतापासून काही तासांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. या 5 विधानसभा निवडणूकांचे निकाल थेट Zee TV वर पाहण्यासाठी इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग.
Assembly Election Results 2022 Live Streaming: भारतीय निवडणूक आयोग (ECI) आतापासून काही तासांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा (Goa) या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. या 5 विधानसभा निवडणूकांचे निकाल थेट Zee TV वर पाहण्यासाठी इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 07:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

