ALH Dhruv Helicopters For Indian Army: भारतीय लष्कराला 34 नवे हेलिकॉप्टर मिळणार; कॅबिनेट समितीकडून ALH ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

आज भारतीय लष्कर आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 34 नवीन ALH ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यापैकी 25 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला मिळतील, तर भारतीय तटरक्षक दलाला नऊ हेलिकॉप्टर मिळणार आहेत.

Indian Army Helicopter प्रतिकात्म प्रतिमा | (File Image)

ALH Dhruv Helicopters For Indian Army: सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने आज भारतीय लष्कर आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 34 नवीन ALH ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यापैकी 25 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला मिळतील, तर भारतीय तटरक्षक दलाला नऊ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. हे हेलिकॉप्टर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बनवणार आहे. यासंदर्भात एएनआयने माहिती दिली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement