Coronavirus Update in India: भारतात कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर, गेल्या 24 तासात देशात 68,020 नवे कोरोना रुग्ण; तर 291 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 68,020 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 291 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus Update in India: भारतात कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर, गेल्या 24 तासात देशात 68,020 नवे कोरोना रुग्ण; तर 291 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus Update in India: भारतात कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर पडल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासात देशात 68,020 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 291 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 32,231 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2021 10:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).