India Coronavirus Update: गेल्या 24 तासात भारतात 3,92,488 नव्या कोरोना रुग्णांची भर; तर 3689 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात भारतात 3,92,488 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 3689 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Update: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3,92,488 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 3689 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 3,07,865 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement