भारताने कोरोना लसीकरणात 46 कोटींचा टप्पा केला पार
देशात गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या सुमारे 53 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारताने कोविड -19 लसीकरणात एकूण 46 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या सुमारे 53 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज
PBKS vs KKR TATA IPL 2025 Mini Battle: पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात मिनी लढाईमध्ये 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, बदलू शकतात सामन्याचा मार्ग
PBKS vs KKR, TATA IPL 2025 31th Match Stats And Preview: आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार लढत, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Auto Sector Growth India: भारतातील वाहन विक्रीत विक्रमी वाढ; निर्यातीत 14.6% वृद्धी
Advertisement
Advertisement
Advertisement