Rahul Gandhi Uttarakhand Visit: कॉंग्रेस नेते राहुल गांधी उत्तराखंड दौऱ्यावर,स्थानिकांसोबत घेत आहे चहाचा आस्वाद (Watch video)
कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी सद्या उत्तराखंड दौऱ्यावर आहे. त्यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन त्यांनी महादेवाचे दर्शन देखील घेतले आहे.
Rahul Gandhi Uttarakhand Visit: कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी सद्या उत्तराखंड दौऱ्यावर आहे. त्यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन त्यांनी महादेवाचे दर्शन देखील घेतले आहे. त्यानंतर ते आता स्थानिक नागरिकांसोबत चहा पिण्याचा आनंद घेत आहे.तर काही नागरिकांना त्यांनी स्वत: चहा बनवून दिला आहे.या क्षणाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. राहुल गांधी तीन दिवस उत्तराखंड दौऱ्यावर आहे. जय बाबा केदारनाथ या कॅप्शनसह काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांचा व्हिडिओही शेअर केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement