संघ (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) समाजाला जागृत करण्याचे, संघटित करण्याचे आणि एक घटक म्हणून अधिक संघटित करण्याचे काम करत आहे. जेणेकरून भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श समाज म्हणून उदयास येईल, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
संघ (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) समाज को जगाने, एकजुट करने और एक इकाई के रूप में इसे और अधिक संगठित करने का काम कर रहा है ताकि भारत पूरी दुनिया के लिए एक मॉडल समाज के रूप में उभर सके: RSS प्रमुख मोहन भागवत, दिल्ली pic.twitter.com/ECz6vEvsIM
— ANI_HindiNews (@AHindinews) August 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)