Goa-Mumbai Vande Bharat Express: ओडिशा रेल्वे अपघातानंतर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द

ओडिशातील तीन गाड्या रुळावरून घसरल्याने मडगाव स्थानकावर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी व्हिडिओ लिंकद्वारे गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते, तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समारंभासाठी मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार होते.

Vande Bharat Express, Pm Modi (PC - Twitter,facebook)

Goa-Mumbai Vande Bharat Express: ओडिशातील तीन गाड्या रुळावरून घसरल्याने मडगाव स्थानकावर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी व्हिडिओ लिंकद्वारे गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते, तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समारंभासाठी मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार होते. अधिका-यांनी सांगितले की वैष्णव आता ओडिशातील अपघातस्थळी जात आहेत. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगर येथे बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या तीन वेगवेगळ्या ट्रॅकवर झालेल्या तीन मार्गांच्या अपघातात किमान 300 हून अधिक ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. (हेही वाचा - Odisha Train Accident: ओडिशा येथील रेल्वे अपघातात 237 ठार, 900 हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची भीती,  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बालासोरला रवाना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement