Kangana Ranaut: 1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, कंगनाचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर ट्रोल
कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे ज्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यावेळी कंगनाचा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.
कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. आता नुकतेच कंगनाने भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती. भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ झाला आहे. खरं तर कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे ज्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यावेळी कंगनाचा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.
स्वरा भास्करनेही कंगनाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, टाळ्या वाजवणारे हे मूर्ख लोक कोण आहेत. मला जाणून घ्यायचे आहे
अनुपम खेर यांची कंगनावर अप्रत्यक्ष टीका
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)