IED Blast in Jharkhand: सुरक्षा दलांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED मध्ये 10 वर्षीय मुलाने गमावला जीव
झारखंडमध्ये Chaibasa भागात नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या एका आयईडी स्फोटामध्ये 10 वर्षीय मुलाने जीव गमावला आहे.
झारखंडमध्ये Chaibasa भागात नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या एका आयईडी स्फोटामध्ये 10 वर्षीय मुलाने जीव गमावला आहे. हा स्फोट चाईबासा येथील टोंटो पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे. सुरक्षा दलांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी IED पेरले होते पण त्यामध्ये एका चिमुकल्याने नाहक आपला गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)