रॉडच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 455 ग्रॅम वजनाचे सोने जप्त, Hyderabad Customs कडून पुरुष प्रवाशाला अटक
ट्रॉलीच्या चाकांच्या स्क्रू आणि रॉडच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 455 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे.
हैदराबाद कस्टम्स, RGIA च्या कस्टम्स एअर इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या एका पुरुष प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता, ट्रॉलीच्या चाकांच्या स्क्रू आणि रॉडच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 455 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. हेही वाचा How To Download Digital Driving License: डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे डाउनलोड करावे; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement