रॉडच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 455 ग्रॅम वजनाचे सोने जप्त, Hyderabad Customs कडून पुरुष प्रवाशाला अटक

ट्रॉलीच्या चाकांच्या स्क्रू आणि रॉडच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 455 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे.

रॉडच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 455 ग्रॅम वजनाचे सोने जप्त, Hyderabad Customs कडून पुरुष प्रवाशाला अटक

हैदराबाद कस्टम्स, RGIA च्या कस्टम्स एअर इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या एका पुरुष प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता, ट्रॉलीच्या चाकांच्या स्क्रू आणि रॉडच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 455 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. हेही वाचा How To Download Digital Driving License: डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे डाउनलोड करावे; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2023 11:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).