Hyderabad Accident: सिग्नल जंप करताना दोन कारमध्ये धडक; कार तीन वेळा उलटली, सुदैवाने जिवीतहानी नाही (Watch Video)
हैद्राबादमध्ये दोन कारच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने जिवीतहानी नाही. मात्र, भीषण अपघाताच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Hyderabad Accident: हैद्राबादमध्ये दोन कारच्या धडकेत (car collision)भीषण अपघात झाला आहे. सिकंदराबाद (Secunderabad)येथील ज्युबली बस स्थानक(Jubilee Bus Station)जवळ सिग्नल जंप करताना दोन्ही कार एकमेकांना धडकल्या. त्यातील एक कार आधी दुभाजकावर आदळली नंतर रस्त्यावर तीन वेळा उलटून रस्त्याच्या मधोमध पलटली. यात दोन्ही कारचे नुकसान झाले. अपघातामुळे रस्ता ब्लॉक झाला होता. अपघातानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी कारकडे धाव घेतली आणि आतमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा:Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक (Watch Video) )
पोस्ट पाहा:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement