Holi Mahotsav 2023: केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्याकडून होळी महोत्सवाचे आयोजन; दिल्लीत अनेकांनी घेतला उत्सवाचा आनंद, Watch Video

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी होळी महोत्सव 2023 चे आयोजन केले असून यात अनेक मुत्सद्दी आणि इतर नागरिकांनी सहभाग घेतला.

Union Minister Meenakshi Lekhi organized Holi festival (PC - ANI)

Holi Mahotsav 2023: केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी होळी महोत्सव 2023 चे आयोजन केले असून यात अनेक मुत्सद्दी आणि इतर नागरिकांनी सहभाग घेतला. मीनाक्षी लेखी यांचा होळी महोत्सवानिमित्तचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)