Man Drowned In Waterfall: मॅक्लॉड गंजमधील भागसुनाथ धबधब्यात तरुण बुडाला, घटना कॅमेरात कैद
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील मॅक्लॉड गंज मधील भागसुनाथ धबधब्यात एक तरुण बुडाला आहे.
Man Drowned In Waterfall: हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील मॅक्लॉड गंज मधील भागसुनाथ धबधब्यात एक तरुण बुडाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जलंधर येथील हा व्यक्ती असल्याचे समजले आहे. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात हा व्यक्ती बुडताना दिसत आहे. ट्वीटरवर हा व्हि़डिओ व्हायरल होत आहे. त्याला वाचवण्यात यश आले आहे की नाही या संदर्भात अद्याप कोणतेही माहिती समोर आली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement