Man Drowned In Waterfall: हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील मॅक्लॉड गंज मधील भागसुनाथ धबधब्यात एक तरुण बुडाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जलंधर येथील हा व्यक्ती असल्याचे समजले आहे. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात हा व्यक्ती बुडताना दिसत आहे. ट्वीटरवर हा व्हि़डिओ व्हायरल होत आहे. त्याला वाचवण्यात यश आले आहे की नाही या संदर्भात अद्याप कोणतेही माहिती समोर आली नाही.
A guy from Jalandhar drowned in the Bhagsunath Waterfall in McLeod Ganj. pic.twitter.com/2bZvVcLjLe
— Gagandeep Singh (@Gagan4344) September 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)