COVID-19 Cases In India: भारतात कोरोना रुग्णांमध्ये 146 दिवसांत सर्वाधिक वाढ; गेल्या 24 तासांत 1,590 नव्या रुग्णांची नोंद
नवीन कोविड संसर्ग 1,590 नोंदवले गेले आहेत तर गेल्या 24 तासांत 910 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
COVID-19 Cases In India: भारतात 1,500 हून अधिक ताज्या कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे, जी 146 दिवसांतील सर्वाधिक आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. नवीन कोविड संसर्ग 1,590 नोंदवले गेले आहेत तर गेल्या 24 तासांत 910 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सध्या 8,601 कोरोना बाधित रुग्ण आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)