Turkey Earthquake: भारताकडून भूकंपग्रस्त तुर्कीला मदतीचा हात; विमानाने पोहोचवले आपत्ती निवारण साहित्य

भारतातून सातव्या फ्लाइटने अडाना विमानतळावर मदत साहित्य आणि रुग्ण मॉनिटर्स, ईसीजी, सिरिंज पंप आणि आपत्ती निवारण साहित्य यांसारखी वैद्यकीय उपकरणे वितरित करण्यात आली आहेत.

Flight from India delivered medical equipment For Turkey (ANI)

Turkey Earthquake: तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातचं आता भारताने तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारतातून सातव्या फ्लाइटने अडाना विमानतळावर मदत साहित्य आणि रुग्ण मॉनिटर्स, ईसीजी, सिरिंज पंप आणि आपत्ती निवारण साहित्य यांसारखी वैद्यकीय उपकरणे वितरित करण्यात आली आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement