Hardik Patel Resigns: हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

हार्दिक पटेल यांनी बुधवारी गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Hardik Patel | (Photo Credits: Facebook)

हार्दिक पटेल यांनी बुधवारी गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ट्विटरवर आपला निर्णय जाहीर करताना पटेल म्हणाले, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखरच सकारात्मक काम करू शकेन.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now