Gujarat Fire News: वलसाड येथील पेपर फॅक्टरीला आग, कोणतीही जीवितहानी नाही
गुजरात येथील वलसाड उमरगाम येथील एका पेपर फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
Gujarat Fire News: गुजरात येथील वलसाड उमरगाम येथील एका पेपर फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे. या घटनेअंतर्गत तपास सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी नसल्याचे वृत्त नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement