Gujarat CM Visits In Mumbai: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज मुंबई दोऱ्यावर, सिद्धिविनायक मंदिराला दिली भेट

यावेळी ते मुंबईतही व्यावसायिकांशी चर्चा करणार आहेत. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिला मुंबई दौरा आहे.

Gujrat CM Bhupendra Patel (Phot Credit - Twitter)

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Gujarat CM Bhupendra Patel) आज (गुरवारी) मुंबई (Mumbai) दोऱ्यावर असुन त्यानी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या 10 वा 'व्हायब्रंट गुजरात' या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये 'इब्रन्ट गुजरात' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी ते मुंबईतही व्यावसायिकांशी चर्चा करणार आहेत. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिला मुंबई दौरा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement