Greater Noida Lift Collapse: बांधकाम सुरु असलेली इमारतीची लिफ्ट कोसळली, घटनेत चार जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

noida lift collapsed

Greater Noida Lift Collapse: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे चार ही कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपसणी सुरु करण्यात आली आहे. लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement