Bihar Video: दे धक्का! रेल्वे रुळावर धावण्यासाठी प्रवाशांनी केले असं काही; बिहार येथील व्हिडिओ व्हायरल
बिहार येथील किऊल जंक्शनवर एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशी ढकताना दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सर्व प्रवाशांचे हाल होत असातना दिसत आहे. सर्व प्रवाशी रेल्वे स्टेशनवर उतरून ट्रेन गाडीला धक्का देताना दिसत आहे.
Bihar Video: बिहार (Bihar) येथील किऊल जंक्शनवर एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशी ढकताना दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. सर्व प्रवाशांचे हाल होत असातना दिसत आहे. सर्व प्रवाशी रेल्वे स्टेशनवर उतरून ट्रेन गाडीला धक्का देताना दिसत आहे. ही घटना बिहार येथील लखीसराय येथील किउल जंक्शनवर हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनला आग लागल्याने ट्रेनचे डब्बे वेगळे करण्यात आले. त्यामुळे प्रवाशी ट्रेनला धक्का मारून रेल्वे रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते. (हेही वाचा- पुण्यातील रस्त्यावर चक्क पावसाच्या पाण्यावर तरंगताना आढळली व्यक्ती, व्हिडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)