Crocodile in Bihar: छठ पूजे दरम्यान मोठं संकट, डुमरिया घाटात मगरीचा वावर, परिसरात भितीचे वातावरण

बिहारमध्ये गोपालगंज भागाजवळील डुमरिया घाटाजवल मोठी मगर दिसल्याने खळबळ उडाली आहे.

Crocodile in Bihar

बिहारमध्ये गोपालगंज भागाजवळील डुमरिया घाटाजवल मोठी मगर दिसल्याने खळबळ उडाली आहे. मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छठ पूजेसाठी भाविकांनी डुमरिया घाटाजवळ गर्दी केली होती पण पाण्यात मगरीचा वावर होताना दिसल्यानंतर परिसरात नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोपालगंज प्रशासनाने सावधगिरीचे आवाहन केले आणि भक्तांना नदीजवळ येताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)