Uttar Pradesh Accident: अनियंत्रित ट्रक उलटल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट, उत्तर प्रदेशातील गोंडा येथील घटना
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रकमध्ये सुमारे 50 भरलेले एलपीजी सिलिंडर होते. ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. आग लागताचा चालकाने ट्रक मधून बाहेर उडी मारली. आगीत संपुर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेनंतरचा व्हिडिओ समोर आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement