UPI ATM: पीयूष गोयल यांनी शेअर केला व्हिडिओ, एटीएम कार्ड विना पैसे काढणे झालं शक्य; पाहा व्हिडिओ
केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी UPI एॅप्लिकेशनसह सक्षम केलेल्या एटीएमचा व्हिडिओ शेअर केला आहे. पियुषने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे
UPI ATM: केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी UPI एॅप्लिकेशनसह सक्षम केलेल्या एटीएमचा व्हिडिओ शेअर केला आहे. पियुषने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.आणि लिहले आहे फिनटेकचे भविष्य येथे आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस UPI एटीएममधून पैसे काढताना दिसत आहे. तो प्रथम एटीएम स्क्रीनवर प्रकर्शित यूपीआय कार्डलेस कॅश पर्यायावर क्लिक करतो आणि पैसे काढण्याची रक्कम विचारली जाते. रक्कम टाकल्यानंतर एटीएम स्क्रिनवर एक क्यूआर कोड दिसेल. त्यानंतर तो UPI अॅप वापरून QR कोड स्कॅन करतो आणि त्याचा पिन टाकतो. काही वेळानंतर रोख रक्कम वितरीत करते.
UPI ATM व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
महाराष्ट्रात पुन्हा धावणार पारंपारिक 3 x 2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस; MSRTC ने दिली नवीन गाड्या खरेदीस मान्यता, 204 स्थानकांवर सुरु होणार ATM ची सुविधा
Advertisement
Advertisement
Advertisement