PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान मोदी आजपासुन गुजरात दौऱ्यावर, गुजरात मधील विविध कार्यक्रमांना देणार उपस्थित

पंतप्रधान गुजरात मधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. आज दुपारी 4 वाजता पंचायत महासंमेलनाला संबोधित करतील, ज्यामध्ये पंचायती राज संस्थांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित राहतील.

PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान मोदी आजपासुन गुजरात दौऱ्यावर, गुजरात मधील विविध कार्यक्रमांना देणार उपस्थित
Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच निकाल गुरुवारी जाहीर झाला. या निकालात भाजपला ४ राज्यात आपली सत्ता कायम ठेवण्यात आले या निकालानंतर पंतप्रधान मोदी आजपासुन गुजरात दोऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी आज- 11 मार्च आणि उद्या, 12 मार्च गुजरातला भेट देणार आहेत. तसेच गुजरात मधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. आज दुपारी 4 वाजता पंचायत महासंमेलनाला संबोधित करतील, ज्यामध्ये पंचायती राज संस्थांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित राहतील.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2022 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).