Four People Drown In Jaipur Kanota Dam: पिकनिक गेले अन्...जयपूरच्या कानोटा धरणात बुडाले

रविवारी कानोटा धरणात (Kanota Dam) स्नान करताना चार जणांचा बुडून मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण धरणाजवळ पिकनिकसाठी आले होते.

Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Four People Drown In Jaipur Kanota Dam: राजस्थान (Rajasthan) च्या जयपूर (Jaipur) मध्ये रविवारी कानोटा धरणात (Kanota Dam) अंघोळ करण्यासाठी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण धरणाजवळ पिकनिकसाठी आले होते. यावेळी ही दु:खत घटना घडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement