Barack Obama Covid Positive: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण, पंतप्रधान मोदींकडून ओबामा यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विट केले की, "बराक ओबामा तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावेत आणि तुमच्या कुटुंबाचे चांगले आरोग्य आणि कल्याण व्हावे."

Former USA President Barack Obama. (Photo Credit: Getty)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण (Barack Obama Covid Positive) झाली आहे. खुद्द बराक ओबामा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बराक ओबामा यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विट केले की, "बराक ओबामा तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावेत आणि तुमच्या कुटुंबाचे चांगले आरोग्य आणि कल्याण व्हावे."

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement