Sumitra Mahajan is Fine: माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ठीक आहेत, त्यांच्या मृत्यूची बातमी अफवा- Kailash Vijayvargiya
सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम असून त्या ठीक आहेत. महाजन यांच्या मृत्यूची बातमी पूर्णतः खोटी आहे
काही वेळेपूर्वी माजी लोकसभा अध्यक्ष, भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूची बातमी सोशल मिडियावर पसरली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहणारे ट्वीट्स केले होते. मात्र आता Kailash Vijayvargiya यांनी स्पष्ट केले आहे की, सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम असून त्या ठीक आहेत. महाजन यांच्या मृत्यूची बातमी पूर्णतः खोटी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)