Former CM Of Kerala Oommen Chandy Died: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं निधन, मुलाने दिली माध्यमांसमोर माहिती

केरळा राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले आहे. अशी माहीती त्यांच्या मुलाने माध्यमांसमोर दिली आहे.

Oommen Chandy has died (Photo credit PTI)

Former CM Of Kerala Oommen Chandy Died: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन झाल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. PTI ने या संदर्भात वृत्त दिले आहे. 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओमन चंडी हे भारतीय राजकिय नेते होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य होते. 20 मे 2016 रोजी त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बेंगलुरु येथील रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच निधन झाल्याचे समोर येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement