Dharampuri Srinivas Dies: आंध्र प्रदेशातील कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष धर्मपूरी श्रीनिवास यांचे निधन, ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आंध्र प्रदेशातील कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मपूरी श्रीनिवास यांचे निधन झाले. शनिवारी पहाटे ३ वाजता त्यांना ह्रदयविकाराचा झटाका आला आणि त्याच वेळीस त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Dharampuri Srinivas Dies: आंध्र प्रदेशातील कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मपूरी श्रीनिवास यांचे निधन झाले. शनिवारी पहाटे ३ वाजता त्यांना ह्रदयविकाराचा झटाका आला आणि त्याच वेळीस त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. श्रीनिवास यांनी खासदार आणि पीसीसी अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले असा परिवार आहे. श्रीनिवास यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- कॉंग्रेस 100 जागांवर आघाडीवर; कार्यकर्त्याने आनंदाने राहुल गांधींना मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)