Jammu And Kashmir: काश्मीर खोऱ्यात गेल्या 24 तासांत 4 दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीर खोऱ्यात गेल्या 24 तासांत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून एका दहशतवाद्याला पकडण्यात यश आले आहे.
Jammu And Kashmir: जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, काश्मीर खोऱ्यात पाच संयुक्त मोहिमा सुरू करण्यात आल्या. ज्यात गेल्या 24 तासांत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून एका दहशतवाद्याला पकडण्यात यश आले आहे. यासंदर्भात श्रीनगर येथील पीआरओने माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)