Fishermen Alert: मच्छिमारांचा इशारा! अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती, ताशी 45-55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती आणि ताशी 45-55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
Fishermen Alert: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती आणि ताशी 45-55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच धोकादायक परिस्थीमुळे मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Vidarbha Temperature: विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार; अकोल्यात उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Weather Alert: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती; 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता
Heatwave in India: राजस्थान, पंजाब हरियाणात उष्णतेची लाट, दिल्लीत पाऊस; आयएमडीकडून संपूर्ण भारतासाठी हवामान अंदाज
Mumbai to Dubai Underwater Rail Link: अवघ्या 2 तासांत होणार मुंबई ते दुबई प्रवास? ताशी सुमारे 1000 किमी धावणारी पाण्याखालील रेल्वे लिंक प्रस्तावित
Advertisement
Advertisement
Advertisement