Uttar Pradesh Fire News: फटाक्यांचा कारखान्याला आग, चार जणांचा मृत्यू, पाच जण जखमी
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे रविवारी एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Uttar Pradesh Fire News: उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे रविवारी एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात किमान चार जणांना मृत्यू झाला अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोखराज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौशांबीच्या भरवारी शहरातील एका फटाक्यांच्या कारखान्यात ही घटना घडली. या घटनेत पाच जण जखमी झाले अशी माहिती पोलिसांंनी सांगितले आहे.
पाहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement