Delhi Fire at Railway Godown: प्रताप नगर मेट्रो स्टेशनजवळील सब्जी मंडई येथील रेल्वेच्या गोदामाला आग
प्रताप नगर मेट्रो स्टेशनजवळील सब्जी मंडई येथील रेल्वेच्या गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Delhi Fire at Railway Godown: प्रताप नगर मेट्रो स्टेशनजवळील सब्जी मंडई येथील रेल्वेच्या गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणल्याचं दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने सांगितलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र; 25 एप्रिल रोजी सुनावणी
Mumbai Greenfield Project: मुंबईला 30 वर्षांनंतर मिळणार पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस; जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता
IPL 2025: रोहित शर्माचा खराब फॉर्म सुरूच, हिटमॅनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला! वांद्रे-माहीम स्ट्रेचवर प्रवाशांना धीम्या गतीने प्रवास करावा लागणार
Advertisement
Advertisement
Advertisement