बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर रिकाम्या ट्रेनला आग, पाहा व्हिडिओ

तेथील रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Fire breaks out in an empty train at Madhubani railway station (PC - ANI)

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर रिकाम्या ट्रेनला आग लागल्याची घटना घडली आहे. तेथील रेल्वे कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement