Tirupati: तिरुपती येथे फोटो फ्रेम्स निर्मिती युनिटला आग; Watch Video
या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. परंतु, व्हिडिओमध्ये ही आग अत्यंत भीषण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इमारतीतून आगीचे आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.
Tirupati: तिरुपती येथे आज एका इमारतीत असलेल्या फोटो फ्रेम्स निर्मिती युनिटमध्ये आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. परंतु, व्हिडिओमध्ये ही आग अत्यंत भीषण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इमारतीतून आगीचे आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. (हेही वाचा - Andhra Pradesh Shocker: क्लासला जाणाऱ्या 10 वीच्या विद्यार्थ्याला अज्ञातांनी पेट्रोल ओतून जिवंत जाळलं; विद्यार्थ्याचा मृत्यू)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement