HC On DNA Test Of Child: पितृत्व चाचणी घेऊन वडील मुलाची देखभाल टाळू शकत नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच असा निर्णय दिला की, अपवादात्मक प्रकरणांमध्ये मुलाची पितृत्व चाचणी घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

Bombay High Court (Photo Credit: PTI)

HC On DNA Test Of Child: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच असा निर्णय दिला की, अपवादात्मक प्रकरणांमध्ये मुलाची पितृत्व चाचणी घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. डीएनए चाचणीची मागणी करून मुलाचा उदरनिर्वाह टाळण्याचा वडिलांचा प्रयत्न सुरुवातीलाच हाणून पाडला पाहिजे. न्यायमूर्ती जीए सानप यांनी पत्नीच्या पोटी जन्मलेल्या मुलाची पितृत्व चाचणी घेण्याची मागणी करणारी व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. पितृत्व चाचणी घेऊन वडील मुलाची देखभाल टाळू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif