Jammu and Kashmir Encounter: बारमुल्ला येथे चकमक, दोन दहशतवादी ठार, अनेक जवान जखमी

शुक्रवारी दोन दहशतावादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan Breaks Ceasefire:

Jammu and Kashmir Encounter: जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दहशतवादी आणि लष्कर दलात चकमक सुरु आहे. शुक्रवारी दोन दहशतावादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमकीत अनेक जवान जखमी झाले आहेत. उत्तर काश्मीरमधील सोपोर भागातील चेक मोहल्ला नौपोरा येथे गुरुवारी चकमक सुरु झाली. गोळीबारात जखमी झालेल्या दोन लष्करी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या चकमकीत एक नागरिक जखमी झाला होता. परिसरातून दहशतवाद्यांना हलकावून लावण्याची कारवाई सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)