UPSC Prelims 2024 Postponed: लोकसभा निवडणूकांमुळे यूपीएससी कडून प्रिलिम परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहा नवी तारीख

UPSC Prelims 2024 ची परीक्षा 16 जून दिवशी होईल. याबबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

exam | File Image

यूपीएससी कडून Civil Services Preliminary Examination 2024 च्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आता UPSC Prelims 2024 ची 26 मे दिवशी आयोजित परीक्षा नव्या वेळापत्रकानुसार आता 16 जून दिवशी होईल. याबबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.  भारतामध्ये 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यात्त लोकसभा निवडणूका आहेत. 4 जूनला निकाल आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement