कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात तशी खात्री देणाऱ्या गावांत 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता; पार पडली शालेय शिक्षण विभागाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली

शालेय शिक्षण विभागाची बैठक (Photo Credit : Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यातही तशी खात्री देणाऱ्या गावांत 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश देण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement