माध्यमिक शालान्त आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा म्हणजेच इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये खासगीरित्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नमुना 17 च्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी आता अतिविलंब शुल्कासह 14 ते 25 नोव्हेंबर पर्यन्त अर्ज भरु शकणार आहेत. pic.twitter.com/QxLYkgQP9O
— AIR News Pune (@airnews_pune) November 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)