दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर विविध विषयांवरील विशेष वेबिनार आजपासून सुरू होत आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
इ. १० वी व इ. १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर विविध विषयांवरील विशेष वेबिनार आजपासून सुरू होत आहेत. @scertmaha मार्फत सुरू करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभाग व्हा.#WhatAfter10th #WhatAfter12th #careerguidance #careercounselling pic.twitter.com/TlufsHGaiN
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)