ICAI Final Result: ICAI चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर

चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तरी विद्यार्थ्यांना या परिक्षेचा निकाल बघायचा असल्यास https://icai.nic.in/caresult/ या ICAI च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देत उमेदवार आपला निकाल बघू शकतात.

Result (Photo Credits: Facebook)

नोव्हेंबर २०२२ मध्ये चार्टर्ड अकाउंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तरी विद्यार्थ्यांना या परिक्षेचा निकाल बघायचा असल्यास https://icai.nic.in/caresult/ या ICAI च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देत उमेदवार आपला निकाल बघू शकतात.  तसेच निकालासह परिक्षेसंबंधी सविस्तर माहिती मिळवायची असल्यास इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स इंडियाच्या https://www.icai.org/post/results-ca-final-intermediate-exam-nov2022 या संकेतस्थळावर परिक्षेसह निकालासंबंधी सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement