CA Final Result Nov 2022 Date: चार्टर्ड अकाउंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 10 जानेवारीला जाहीर होणार

चार्टर्ड अकाउंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परिक्षेचा निकाल १० जानेवारी रोजी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स इंडिया कडून देण्यात आली आहे.

निकाल। File image

नोव्हेंबर २०२२ मध्ये चार्टर्ड अकाउंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल १० जानेवारी रोजी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स इंडिया कडून देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांना या परिक्षेचा निकाल बघायचा असल्यास  https://icai.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देत विद्यार्थी आपला निकाल बघू शकतात. तसेच निकालासह परिक्षेसंबंधी सविस्तर माहिती मिळवायची असल्यास इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स इंडियाच्या https://www.icai.org/post/results-ca-final-intermediate-exam-nov2022  याअधिकृत वेबसाईटला भेट देत उमेदवार माहिती मिळवू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now